Mulaga asa ka vagato...........???

मुलगा असा का वागतो ?
१. वडिल सांगतात आभ्यास कर ..........तर मुलाला राग ऐतो
पण हेच जर त्या मुलाची गर्ल फ्रेंड सांगते तरत्याला वाटत बघ किती काळजी आहे तिला माझी
२. गर्ल फ्रेंड साठी मुलगा आई वडिलांशी खोटं बोलतो
आई वडिलांसाठी गर्ल फ्रेंड शी तोच मुलगा खोटं का नाही बोलत
३. गर्ल फ्रेंड बरोबर लग्न करण्यासाठी तो मुलगा आपल्या आईवडिलांना सुद्धा सोडून देतो
आई वडिलांसाठी तो मुलगा आपल्या गर्ल फ्रेंड ला का नाही सोडत
४. गर्ल फ्रेंड ला पिक्चर दाखवल्या मुलाकडे पेसे असतात
पण आपल्या बहिणीला ड्रेस घेण्यासाठी त्याच मुलाकडे पेसे

Comments

Popular Posts