मुलगा असा का वागतो ?

१. वडिल सांगतात आभ्यास कर ..........तर मुलाला राग ऐतो 
पण हेच जर त्या मुलाची गर्ल फ्रेंड सांगते तर त्याला वाटत बघ किती काळजी आहे तिला माझी 
२. गर्ल फ्रेंड साठी मुलगा आई वडिलांशी खोटं बोलतो 
आई वडिलांसाठी गर्ल फ्रेंड शी तोच मुलगा खोटं का नाही बोलत
३. गर्ल फ्रेंड बरोबर लग्न करण्यासाठी तो मुलगा आपल्या आईवडिलांना सुद्धा सोडून देतो
आई वडिलांसाठी तो मुलगा आपल्या गर्ल फ्रेंड ला का नाही सोडत
४. गर्ल फ्रेंड ला पिक्चर दाखवल्या मुलाकडे पेसे असतात
पण आपल्या बहिणीला ड्रेस घेण्यासाठी त्याच मुलाकडे पेसे का नसतात
५. गर्ल फ्रेंड ला रोज रात्री हाच मुलगा फोन करून विचारतो " जेवलीस का ","किती चपात्या खाल्ल्यास "
पण कधी हीच गोष्ट तो मुलगा आपल्या घरात्यला माणसांना विचारतो का
६. गर्ल फ्रेंड च्या ऐका शपते बरोबर मुलाची सिगरेत सवय सुटते
पण वडिलांनी खूप वेळ सांगून सुद्धा ती सवय का नाही सुटत
तुम्हाला काय वाटत ते जरूर सांगा

Comments

Popular Posts