लिहूनी नाव तुझे पानांवरी,
आज मी ते वार्या बरोबर पाठवले...
पोचेल ते तुझ परीयेंत,
असे मी स्वतःच स्वतःला समजावले...
उदास झालेल्या मनाला,
आज मी खूप खूप रडू दिले...
पण चेहर्या वरच्या हास्याने,
कोणालाच काहीही न कळू दिले...
कोणालाच ....
काहीही न कळू दिले...
Comments
Post a Comment