Skip to main content
Bhagave..........!!
शब्द भगवा...
अर्थ भगवा....
माज भगवा...
नाद भगवा...
वीरांचीहि जात भगवा
गान भगवा मान भगवा हिंदूचा अभिमान भगवा
शेत्र भगवा गोत्र भगवा मंदिराचे तीर्थ भगवा
ह्या भगव्याच्या प्रतीश्तेसाठी रक्त अमुचे पडू दे..
ज्या दिवशी भगव्याच अम्च्यामानातून काढू
हे भवानी माते आम्हा मृत्यू दे...
मृत्यू दे...
मृत्यू दे..
Comments
Post a Comment