propose....

* एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केला,

तिने ते ऐकताच, त्याला खूप खूप बदडला, उचलून उचलून आपटला
.................

मग तो मुलगा उठला नि कपडे झटकत झटकत म्हणाला...............

" मग मी नाही समजू का .......? "
*

Comments

Popular Posts